सत्यमेव जयते

ग्रामपंचायत पाटविहीर, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

ग्रामपंचायत पाटविहीर

ग्रामपंचायत पाटविहीर

पाटविहीर हे गाव कळवण शहरापासून ५ KM अंतरावर वसलेले आहे. या गावातील लोकांच्या मुख्य व्यवसाय शेती व मजुरी आहे. गावामध्ये जि.प.शाळा शाळा असून तिथे १ली ते ७वि पर्यंत चे वर्ग भरतात.

नवीन कार्यक्रम/योजना

ग्रामसभा

श्रमदानातून गावात स्वच्छता शिबीर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पाटविहीर येथे श्रमदानातून गावात स्वच्छता शिबीर आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पाटविहीर येथे श्रमदानातून गावात स्वच्छता शिबीर आयोजन करण्यात आले.

महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

ग्रामपंचायत कार्यालय पाटविहीर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत पाटविहीर येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

प्रशासकीय रचना

सुनिल यादव महाले

सुनिल यादव महाले

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

पदाधिकारी माहिती उपलब्ध नाही.

देविदास दत्तू गवळी
संगणक परिचालक

देविदास दत्तू गवळी


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9876543210

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2011

कुटुंब288
लोकसंख्या1,506
पुरुष757
महिला749

व्हिडिओ